Chembur Trombay Education Society's
N. G. Acharya & D. K. Marathe College
of Arts, Commerce, Science & Professional Courses [ NAAC Accredited, 'A' Grade, CGPA 3.19 ]
Associations
Home » Associations & Programs » Associations

 

मराठी वाङ्मय मंडळ

*

स्थापना– २००८

मराठी भाषा व संस्कृतीविषयक संवेदनशीलता विकसित व समृद्घ करणे . विद्यार्थ्यांच्या  आत्मविश्वासास पूरक उपक्रम करणे व त्यांच्या सुप्त कला-गुणांना प्रोत्साहन देणे हे मराठी वाङ्मय मंडळाचे मुख्य उद्दिष्ट होय.

·        उद्धाटनाचा कार्यक्रम दरवर्षी वाचनसंस्कृती या विषयाला वाहिलेला असतो.यात अनेक मान्यवरांनी या विषयाची चर्चा केली आहे.

    १) वाचायचे कशासाठी?- प्रा.अनंत भावे (४ जुलै,२००९)

    २) वाचनसंस्कृती आणि मी-  श्रीमती नीरजा (१०जुलै,२०१०)

    ३) वाचनातील गमतीजमती- श्री.माधव जोशी (६जुलै, २०११)

    ४) पुस्तकांनी मला काय दिले?- श्री.वामन होवाळ (१४जुलै,२०१२)

    ५) वाचू आनंदे() - श्री.सुनील कांबळे,(१३जुलै, २०१३)

    ६) वाचू आनंदे ()- श्री.सतीश तांबे (१९जुलै, २०१४)

·        कवितावाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा यांचेदरवर्षी नियमितपणे आयोजन केले जाते.

·        तज्ज्ञ अभ्यासकांची व्याख्याने –

    १)  कवी नारायण सुर्वे यांची कविताप्रा.दिगंबर पाध्ये

    २) भालचंद्र नेमाडे यांचा देशीवाद-डॉ.हरिश्चंद्र थोरात

·        सी.डी.द्वारा चित्रप़ट/नाटक आस्वाद व चर्चा

·        सूत्रसंचालनविषयक कार्यशाळा - प्रा.मनिषा पिंपळखरे

·        दिंडी हे भित्तीपत्रक २००९ पासून नियमितपणे सुरू आहे.

साहित्य- संस्कृती संदर्भातील महत्त्वाचे लेखन किंवा विद्यार्थ्यांचे लेखन हस्तलिखित स्वरूपात प्रसिद्ध केले जाते.                 

·        मुंबईतील महत्त्वाच्या साहित्यसंस्कृतीविषयक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग.

 

 

० ० ०

            Associations
 • Science Association
 • The Economic and Planning Forum
 • Social Science Association
 • Cultural
 • Women Development Cell
 • Health Care
 • Staff Academy
 • Math Association
 • Marathi Vangmay Mandal


            Associations & Programs
 • Associations
 • Career Guidance and Placement Cell
 • N.C.C.
 • N.S.S.
 • Sports
 • Counselling Cell
 • Students Aid Fund
 • NUSSD